Vaibhav Santosh Naik – Chal Jau Aapan Joryashi lyrics

Album: Chal Jau Apan Joryashi

Chal Jau Aapan Joryashi....

*चल जाऊ आपण जोऱ्याशी एकविरेला भेटावला*

आई एकविरा माऊली
आगरी कोल्यांची तू सावली
आगरी कोल्यांची तू सावली
आई एकविरा माऊली
आगरी कोल्यांची तू सावली
आई एकविरा माऊली

(सन वर्साचा चैता पुनवचा)२x
कार्ल्याचे डोंगराला
जत्रा कार्ल्याचे डोंगराला

चल जाऊ आपण जोऱ्याशी
एकविरेला भेटावला
चल जाऊ आपण जोऱ्याशी
आपले आईला भेटावला

आस मनाशी घेउन सुखाची
कार्ल्याचे डोंगराला
जत्रा कार्ल्याचे डोंगराला

चल जाऊ आपण जोऱ्याशी
एकविरेला भेटावला
चल जाऊ आपण जोऱ्याशी
कुल देवीला भेटावला

आईला भेटावला
एकविरा आईला भेटावला
कार्ल्याचे डोंगराला
एकविरा आईला भेटावला

******MUSIC******

आई तुझ्या गो मंदिरी
झाली गर्दी लई भारी
मान सारी चोलीचा घेउन
भक्त आलाय तुझ्या दारी
मान सारी चोलीचा घेउन
भक्त आलाय तुझ्या दारी

नाव गाजतय दाही दिशी
आई एकविरा माऊली
(आई एकविरा माऊली
आगरी कोल्यांची सावली)२x

(बँडबाजे वाजतान फट्टाके वाजतान)२x
आईचे पालखीला-एकविरेच्या पालखीला

चल जाऊ आपण जोऱ्याशी
एकविरेला भेटावला
चल जाऊ आपण जोऱ्याशी
कुल देवीला भेटावला

आईला भेटावला
एकविरा आईला भेटावला
कार्ल्याचे डोंगराला
एकविरा आईला भेटावला

होहो होहो हो....
हो हो होहो हो हो...

रुप भरुन डोल्यामंदी
आलो तुझ्या गो दरबारी
(भक्ती भावाची फुले मनाची
वाहिन तुझ्या गो चरणावरी)२x

आई पालुखी खंद्यावरी
घेउन आलोया डोंगरावरी
आगरी कोल्यांची कुलस्वामिनी
माथा ठेवीते चरणावरी
आगरी कोल्यांची कुलस्वामिनी
माथा ठेवीतो चरणावरी

(मनाचा मान ह्ये कोमबऱ्या-बकऱ्याचा)२x
कार्ल्याचे डोंगराला देईन कार्ल्याचे डोंगराला

चल जाऊ आपण जोऱ्याशी
एकविरेला देवीला भेटावला
चल जाऊ आपण जोऱ्याशी
कुल देवीला भेटावला

सन वर्साचा चैता पुनवचा
कार्ल्याचे डोंगराला
जत्रा कार्ल्याचे डोंगराला

चल जाऊ आपण जोऱ्याशी
एकविरेला भेटावला
चल जाऊ आपण जोऱ्याशी
कुल देवीला भेटावाला

आईला भेटावला
एकविरा आईला भेटावला
कार्ल्याचे डोंगराला
एकविरा आईला भेटावला

Submitted by Guest